बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तहसीलचे तहसीलदार पवन पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जळगाव जामोद तालुक्यातील वकील आक्रमक झाले असून तहसीलदार विरुद्ध एल्गार पुकारला आहे