अजित पवार हा डाकू माणूस आहे. महाराष्ट्रातील तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम त्यांनी केलं आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.