ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्याचा मुख्यमंत्री होणं हे गुलाबी जॅकेट घालण्याएवढं सोपं नसतं, असं हाके म्हणाले आहेत.