लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र शासनावर बळी घेतल्याचा आरोप करत, सरकार १०% मतांना घाबरत असल्याचा दावा केला. ३००-४०० जातींना एकत्र आणण्याचे आव्हान स्वीकारल्यास अनेक मोठे नेते घरी बसतील, असा इशारा त्यांनी दिला. जीआर निघण्यापूर्वी मोर्चे निघायला हवे होते, असेही ते म्हणाले.