ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सरकारने जर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिले तर आपण उद्या पासून ढेकळात आंदोलनात करु असा इशारा दिला आहे.