पाटोदा-परभणी बस बीडहून परभणीकडे जात असताना एसटीमध्ये गळती लागल्याचं चित्र समोर आलं. प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला.एसटीमध्ये प्रवाशांना छत्री घेऊन प्रवास करावा लागला. एका प्रवाशाने गळणाऱ्या बसचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.