ठाण्यावरुन 4:43 ला सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सीतापूर (STP) दरम्यान धावणार्या 12107 लोकमान्य टिळक सीतापूर एक्सप्रेसच्या महिलांच्या डब्ब्याला गळती लागली.