उन्हाळा तापायला सुरुवात देखील झाली नसली तरी चविष्ट लिंबाचे भाव चांगलेच वधारले आहे . दहा रुपयात तीन लिंबू या दराने सध्या लिंबाची बाजारात विक्री होत आहे . मात्र पुढील काही दिवसात हेच दर हळूहळू चढा दाराने दिसून येतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.