नाशकात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. बिबट्याने हल्ला करत पाळीव कुत्र्याला ठार केलं.