शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे जितेंद्र गायकवाड या शेतकऱ्यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर रात्री बिबट्याने हल्ला करत कुत्र्याला ठार केलं. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रीत झाला असून रखवालदार म्हणून ओट्यावर बसलेल्या पाळीव कुत्र्यावरतीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत उचलून नेलं. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रीत झाला आहे.