वन विभागाने लावलेल्या या पिंजऱ्याभोवती बिबटे कसे घिरट्या घालतात, याचा एक व्हिडिओ त्या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केलाय.