बकऱ्या-कोंबड्या फस्त करत परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद. त्र्यंबक तालुक्यातील वावी हर्ष शिवारातील सुभाष मधे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या. गेल्या काही दिवसांत बकऱ्या, कोंबड्या आणि कुत्र्यांवर हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.