चाकणमधील मर्सिडीज बेंज कंपनीत घुसलेल्या बिबट्याला वन विभागाने रात्री जेरबंद केले असून त्याला माणिकडोह निवारण केंद्रात हलवण्यात आले आहे.