ठाण्याच्या श्रीनगर येथील वारली पाड्यात बिबट्याचा वावर असलेलं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे, त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, बिबट्या पकडण्याची मागणी होत आहे, दरम्यान वनविभागाकडून आता या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात येत आहे.