महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर फळणे वस्ती ते बैबिंगटन पॉइंट जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या एका स्थानिक वाहनचालकाला बिबट्याचे एक पिल्लू रस्ता ओलांडताना ओलांडताना निदर्शनास आले आहे. संबंधित व्यक्तीने बिबट्याचा पिल्ला चा रस्ता ओलांडताना चा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रित केला असून सध्या तो व्हायरल होताना पाहायला मिळतोय