रत्नागिरीतील मिरजोळे येथे जाळीत अडकलेल्या ६ ते ८ महिने वयाच्या बिबट्याच्या बछड्याची वनविभागाने सुरक्षित सुटका केली आहे. या बछड्यावर सध्या उपचार सुरू असून वनविभाग त्याच्या मातेचा शोध घेत आहे.