कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारातील मका पिकात बिबट्याची पिल्ले असल्याची अफवा पसरली होती ,मात्र ती पिल्ल रानमांजराची असल्याच वन विभागाने स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊन घाबरू नये, असे आवाहन केले आहे