कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील जाखले गावामध्ये त्यातील विहिरीत पाणी पिण्यासाठी आलेले दोन बिबट्याचे पिल्लू विहिरीमध्येच अडकून पडल्याची घटना घडली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत या दोन्ही बिबट्यांच्या पिलांना पकडून त्यांची सुखरूप सुटका केली..