पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये बिबट्या शिरला असून या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी शेजारील सनी कंपनी बिबट्या शिरल्याच सीसीटीव्ही मध्ये दिसून आले होते मात्र येथे बिबट्या आढळून आल्याने वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता.