वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला पिंजऱ्यात कैद केलं. त्यानंतर या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवलं.