जळगाव जिल्ह्यामध्ये काही भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू असून आज पुन्हा चाळीसगावमध्ये असलेले शिवापूर परिसरात एका शेतात असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.