निफाड तालुक्यातील मरळगोई येथील शंकर दरेकर यांच्या शेतात तीन ते चार दिवसापासून दशहत माजवणारा बिबट्या अखेरजेर बंद झाला...तीन-चार दिवसापासून द्राक्षबाग व मक्याचे शेत येथे वास्तव्य असलेल्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री शिकारी साठी आलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला...