आंबेगाव तालुक्यातील गावडेमळा आणि पिंपळ मळा येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालेत एक नर बिबट पिल्लू तर एक मादी बिबट पिल्लू जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे