स्थानिक कर्मचारी आणि कामगारांनी बुधवारी आणि गुरुवारी संध्याकाळी चाकण एमआयडीसी परिसरात बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे.