बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या बिबट्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.