पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात बिबट्यांचा वावर प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात तब्बल 60 हून अधिक बिबटे वावरत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.