देवळाली कॅम्पच्या लवीत परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. काही नागरिकांनी कॅमेरात बिबट्याचे चित्रीकरण केले आहे. तारेच्या कंपाउंड वरून बिबट्या उडी मारताना अनेक नागरिकांनी पाहिले आहे. आता वनविभागाकडून या बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.