नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा गाव आणि परिसर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीखाली होता, अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालं आहे.