नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील शरद कृष्णराव जोशी यांच्या गट क्रमांक 285 या मक्याच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास गेल्या दोन महिन्यांनापासून दहशत माजवणारा अंदाजे चार ते पाच वर्षाचा नर बिबट्या जेरबंद झाला आहे.