नाशिकच्या जेजुरकर मळ्यात बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलं आहे. जेजुरकर मळ्यातील लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाल्याने यावर शिक्कामोर्तब झालं. परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.