तालुक्यातील वेल्हाळे परिसरात बिबट्याचा वाढता वावर आणि हल्ल्यांचे प्रयत्न यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.