नरभक्षक वाघानंतर आता गोबरवाही परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. गोबरवाहीच्या मुख्य रस्त्यावरील एका पिंपळाच्या झाडावर रात्रीच्या सुमारास बिबट्या बसलेला आढळून आला.