नागपूरच्या पारडी परिसरातील शिवनगरमधून वनविभागानं मोठ्या प्रयत्ननंतर अखेर बिबट्याला रेस्क्यू केलं, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.