नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील मोरंबा गावाजवळ झाडावर जखमी अवस्थेत बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळताच तळोदा येथील रॅपिड रेस्क्यू टीम आणि खापर वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.