मीनाताई ठाकरे क्रीडांगण परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला.त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.