अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनलाय. शिर्डी विमानतळ परिसरात असणाऱ्या एका वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिबट्याची संचार करतानाची दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाी आहेत.