आष्टी तालुक्यात कित्येक दिवसांपासून बिबटयाचा मुक्त संचार सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, बिबट्यामुळे तालुक्यातील किन्ही बावी गावाच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.