मुंबईतील गोरेगाव पूर्व दिंडोशी येथे असलेल्या आयटी पार्कजवळ पुन्हा एकदा बिबट्या दिसून आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकतो की बिबट्या कसा आयटी पार्कच्या संकल्प बिल्डिंगजवळ फिरत आहे. हा व्हिडिओ शुक्रवार संध्याकाळचा आहे.