येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सागर जेजुरकर हे कारने रात्री आपल्या घरी जात असताना त्यांना बिबट्या दिसला.