कुरवटी आंबेगाव खुर्द येथे नागरीवस्ती जवळील रस्त्यावर स्थानिकांना रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसला. रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्यानंतर, याठिकाणाहून प्रवास स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात बिबट्याचा व्हिडीओ काढला. परिसरात वारंवार बिबट्या दिसत असल्यामुळे नागरिकांच्यात भीतीचं वातावरण आहे.