यवतमाळ शहरापासून घाटंजी मारंगवर 18 किमी अंतरावर असलेल्या कोलंबी जंगल परिसरात काल रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झालं.