भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी ते चिचगाव मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या अचानक दर्शनाने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.