महाबळेश्वर तालुक्यातील गोरोशी आणि परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून पाळीव कुत्री आणि जनावरे गायब होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.