महिनाभरापासून टिटवाळ्यातील रोहण-वाहोली गावात बिबट्या वावर करत कुत्रे आणि जनावर हल्ला करत असल्याने परिसरात दहशत. वनविभाग आणि प्राणीमित्र पथक मैदानात; बिबट्याला सुरक्षित पकडण्याचे आणि ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. ग्रामसुरक्षा कमिटी' तयार करून एकटे बाहेर पडणे टाळावे