अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी लगत असलेल्या रतन इंडिया पावर प्लांटमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार. रतन इंडिया पावर प्लांट कंपनीमध्ये बिबट्या असल्याने काम करणाऱ्या कामगारांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण.