रत्नागिरी शहरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अभ्युदयनगर परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.