पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गोलेगाव - दाणेवडी फाट्याजवळ बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बिबट्या भक्ष्याच्या शोधात असल्याने परिसरात भीती असून वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.