खानापूर तालुक्यातील वासुबे येथील तलाव परिसरात रस्त्याच्याकडेला बिबट्याचा सोमवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड घबराट पसरली आहे.