गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शिरपूर बांध परिसरातील कुंभारटोला येथे झाडावर बिबट्या दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... स्थानिक नागरिकांनी बिबट्याला झाडावर बसलेले पाहताच ही माहिती वन विभागाला कळविली..