संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा बौद्धवाडी परिसरात मध्यरात्री बिबट्याचा मुक्तसंचारा व्हिडिओ समोर आलाय..घरासमोरील फणसाच्या कट्ट्यावर बिबट्या बसल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आला.